प्रतिक्षा संपली, ‘समांतर क्रांती’ वेबपोर्टल आपल्या सेवेत
खानापूर: जनसामान्यांचा क्रांतीकारी आवाज बनलेले साप्ताहिक ‘समांतर क्रांती’ आणि वेबपोर्टल पुन्हा आपल्या सेवेत दाखल होत आहे. १९ जून २०१७ रोजी साप्ताहिकासह वेबपोर्टल, युट्यूब चॅनेल आणि प्रकाशनासह जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलेल्या ‘समांतर क्रांती’ला कोरोना काळात शिथीलता आली. ती सर्वच क्षेत्रात होती. पण, पुन्हा एकदा मरगळ झटकून समांतर क्रांती वेबपोर्टल आज बुधवारी (दि.२६) प्रचंड लोकाग्रहास्तव वेबपोर्टल […]