चर्चेतली ‘पार्टी’: ७ मंत्री, ३५ आमदार जारकीहोळ्ळींच्या घरी

7 ministers, 35 MLAs at Jarkiholli’s house बंगळूर: मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी मंत्रीमंडळात खांदेपालट करण्याचे संकेत दिले आहेत. आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाची चर्चा रंगात आहेत. अशातच गुरूवारी (ता.२) रात्री बंगळूर येथील मंत्री सतिश जारकीहोळ्ळी यांच्या घरी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्यासह सात मंत्री आणि ३५ आमदारांनी ‘पार्टी’ केली. प्रदेशाध्यक्ष उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार परदेश दौऱ्यावर असतांनाच हे घडल्याने चर्चांना ऊत … Continue reading चर्चेतली ‘पार्टी’: ७ मंत्री, ३५ आमदार जारकीहोळ्ळींच्या घरी