समांतर क्रांती विशेष / चेतन लक्केबैलकर
On July 23 marks the 50th anniversary of the release of the 1970s hit film Abhimaan starring Amitabh Bachchan and Jaya Bachchan. चित्रपट सृष्टीतील बादशाह अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या अभिनयाने नटलेला आणि सत्तरच्या दशकात प्रचंड गाजलेल्या अभिमान चित्रपटाला प्रदर्शित झाल्याला २३ जुलै रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. हा अमृतमहोत्सवी चित्रपट १९७३ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. खानापूरचा या चित्रपटाशी थेट संबंध आहे. त्यातील अतिशय गाजलेले आणि लता मंगेशकर यांनी गायिलेले ‘नदिया किनारे’ हे गीत खानापूरजवळच्या असोगा येथे चित्रीत करण्यात आले होते. यानिमित्ताने ५० वर्षांपूर्वीचा असोगा येथील रामेश्वर मंदिराचा परिसर, मलप्रभा नदी आणि नदीतील कुंड चित्रपटात पहावयास मिळतो.
अभिमान हा मुळचा बंगाली चित्रपट १९७० साली प्रदर्शित झाला. त्यानंतर अमिताभ आणि जया बच्चन यांनी अमिया (अमिताभ-जया) या नावाने हिंदीत अभिमान या नावाने त्याची निर्मिती केली होती. हिंदी संगीत नाट्य असे या चित्रपटाचे स्वरूप आहे. हृशिकेश मुखर्जी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते तर तत्कालीन आघाडीचे गायक-गायिका असलेले महमद रफी, लता मंगेशकर, अनुराधा पौडवाल, किशोर कुमार आणि मनहर उदास यांनी या चित्रपटातील नऊ गीते गायिली होती. त्यातीलच एक गाजलेले गित म्हणजे नदिया किनारे. ते गाणे असोगा येथे चित्रीत झाले होते. चित्रपटात हे गाणे ४ मिनिटे ५ सेकंदांचे आहे. पण, सिनेमाटोग्राफर जयवंत पठारे यांना हे गाणे चित्रीत करण्यासाठी दोन दिवस लागले होते, असे सांगितले जाते.
सदर गाण्याच्या चित्रिकरणावेळी अमिताभ, जया बच्चन यांच्यासह या चित्रपटातील प्रमुख कलाकार असराणी, बिंदू आणि ए.के.हनगल त्यावेळी उपस्थित होते. अमिताभ बच्चन यांच्यासाठीचा तो संघर्षाचा काळ होता. त्यावेळी त्यांनी असोगा येथील मंदिराला घंटा भेट दिली होती.याबद्दल चौकशी केली असता त्याची शहानिशा होऊ शकली नाही. गाण्याच्या चित्रिकरणात मलप्रभा नदी, नदीतील कुंड, रामेश्वर मंदिर, मंदिरासमोरील दीपमाळ, तुलसी वृंदावन आणि प्रदुषीत न झालेला तत्कालीन नदीचा परिसर यांचा समावेश अगदीच लोभसवाणा आहे.
सत्तरच्या दशकातील असोगा, तेथील रामेश्वर मंदिर आणि मलप्रभा नदीचा परिसर या चित्रपटामुळे आजही जिवंत आहे. असोगा गावाला जेवढे पौराणिक महत्व आहे, तेवढेच साहित्यिक महत्वही लाभले आहे. या गावाला वि.स.खांडेकर, शंकर रामाणी यासारख्या विद्वान साहित्यिकांचा पदस्पर्श झाला. अनेक साहित्यिकांनीदेखील असोग्यात वास्तव्य केल्याचे सांगितले जाते. आजही असोगा गावाचे महत्व अधोरेखीत करणारे उत्सव होतात. मकर संक्रांत, महाशिवरात्रीला लाखो भाविक असोगा, रामेश्वर मंदिरला भेट देतात. मलप्रभेत स्नान करतात. आमवस्येलाही येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते.
बिग बी काय म्हणतात, या अनुभवाबद्दल?
अमिताभ बच्चन म्हणाले होते- हा चित्रपट जया आणि माझ्यासाठी खूप खास होता, कारण आम्ही त्याची निर्मिती केली होती. हृषीदा आमची गॉडफादर होती. एस.डी. बर्मन यांनी संगीत दिले आणि आम्ही त्यांच्यासोबत संगीत संमेलनात घालवलेला वेळ अविस्मरणीय होता. नदिया किनारे हे गाणे बेळगावजवळील असोगा गावात चित्रित करण्यात आले आहे. हृषीदाला गावाचं वातावरण हवं होतं. एक छोटंसं मंदिर, एक नदी, एक पवित्र तलाव ज्याचं पाणी दोन माणसांना प्रेमात पाडू शकतं. असा तलाव आम्हाला सापडला. तेव्हा जया आणि माझे लग्न झाले नव्हते. आम्हा दोघांसाठी तो खूप खास काळ होता. तेव्हा जया यांचे घोट्यापर्यंत लांब केस होते. या चित्रपटानंतर माझी कारकिर्द खऱ्या अर्थाने भरभराटीला आली.
नदीया किनारे हे गाणे युट्यूबवर उपलब्ध असून त्यांची लिंक खाली दिली आहे.
Hi,
We’d like to introduce to you our explainer video service, which we feel can benefit your site samantarkranti.in.
Check out some of our existing videos here:
https://www.youtube.com/watch?v=bWz-ELfJVEI
https://www.youtube.com/watch?v=Y46aNG-Y3rM
https://www.youtube.com/watch?v=hJCFX1AjHKk
Our prices start from as little as $195 and include a professional script and voice-over.
If this is something you would like to discuss further, don’t hesitate to reply.
Kind Regards,
Georgina
If you are not interested, unsubscribe here: https://explainervideos4u.net/unsubscribe.php?d=samantarkranti.in
Are you tired of those pesky pop-up ads and expensive subscriptions to watch quality adult movies or videos? Well, look no further! Our newly launched adult streaming website offers a paradise of premium quality porn videos for free, without any annoying interruptions. Experience the thrill of our exclusive collection in Full HD without breaking the bank. Don’t miss this opportunity to indulge in hassle-free top class adult entertainment. Visit our website now and explore our tempting selection.
Our Website: https://play.pornlovers.world
Enjoy!
Hi,
In today’s digital age, video content has become indispensable for businesses, marketers, educators, and creators. However, creating top-tier videos typically requires significant time, resources, and technical expertise.
Our software boasts an impressive 16x speed advantage in generating studio-quality content across various formats including Videos, Sales Videos, Courses, YouTube content, Webinars, Video Ads, Social Media Ads, Animated Videos, and Presentations.
1. AI Actors in Any Language: No need for expensive actors or foreign language voiceovers. 144+ languages available with realistic AI avatars.
2. Unique Faces, No Copyright Hassles: Our AI creates one-of-a-kind human faces for your videos, avoiding any image copyright issues.
3. 1000+ Templates & Drag-and-Drop Editing: No tech skills needed! Choose from pre-made templates and use the intuitive editor to create professional videos effortlessly.
Get started for a low $17 one-time fee with a risk-free 180-day guarantee.
Find out more here: https://furtherinfo.org/ft9h
Thank you for your time,
Misty
Hi there,
I’ve just been on samantarkranti.in and wondered if you’d ever considered writing an eBook?
Our software allows you to turn samantarkranti.in into a fully designed eBook. Just provide the content source, and the AI will do the rest.
1. Generate unique and human-like content, ensuring your eBook is engaging and informative.
2. Create stunning 3D eCovers to grab attention and make your book stand out.
3. Publish your eBook instantly on a built-in marketplace with potential buyers.
4. Distribute your book to over 50 publications to increase your reach and drive traffic.
The price is just $16.95 but the price rises shortly.
Learn more: https://furtherinfo.org/2bt0
Regards,
Clayton
Hi there,
We run a Youtube growth service, where we can increase your subscriber count safely and practically.
– Guaranteed: We guarantee to gain you 700-1500 new subscribers each month.
– Real, human subscribers who subscribe because they are interested in your channel/videos.
– Safe: All actions are done, without using any automated tasks / bots.
Our price is just $60 (USD) per month and we can start immediately.
If you are interested then we can discuss further.
Kind Regards,
Amelia