समांतर क्रांती वृत्त
खानापूर: म.ए.समितीची सर्वसाधारण सभा रविवारी (ता.३०) सकाळी ११ वाजता शिवस्मारकात बोलाविण्यात आली आहे. कार्यकारिणी आणि जेष्ठांची नियंत्रण समितीची निवड या बैठकीत केली जाणार आहे. तरी खानापूर तालुक्यातील समस्त मराठीप्रेमींनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष गोपाळ देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.
खानापूर तालुक्यात ‘या’ गावी पाटलांच्या ओसरीत बसतो मोहरमचा ताबूत
समांतर क्रांती विशेष / चेतन लक्केबैलकर a-symbol-of-hindu-muslim-unity भारत हा देश जाती आणि धर्मात विभागला जात असतानाच्या काळातही धार्मिक सलोखा जोपासण्याची परंपरा गाव-खेड्यात आहे. खानापूर तालुकादेखील त्याला अपवाद नाही. मोहरमनिमित्त निघणाऱ्या पंजे, डोले, ताजिये आणि सवाऱ्यांच्या मिरवणुकीत मुस्लिमांबरोबरच हिंदू बांधवही सहभागी होतात. हे सगळीकडेच पहायला मिळते. पण, खानापूर तालुक्यातील भुरूणकी गावात हा ताबूत चक्क गाव पाटलांच्या […]