
समांतर क्रांती / खानापूर
बेळगावात २१ रोजी होणाऱ्या ‘गांधी भारत’ अधिवेशानानिमित्त आयोजीत जय बापू, जय भीम, जय संविधान कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. बिडी येथील कक्केरी जिल्हा पंचायत मतदार संघाच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी विविध निषयावर चर्चा केली.
यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष महांतेश राऊत, केपीसीसी सदस्य महादेव कोळी, महिला घटक अध्यक्षा सावित्री मादार व दिपा पाटील, अल्पसंख्यांक घटक अध्यक्ष नगरसेवक तोहिद चांदखन्नावर व मुबारक कित्तूर यांच्यासह बसेट्टी सावकार, रियाज पटेल, ग्रा.पं. अध्यक्ष काशिम हट्टीहो़ळी, संतोष काशिलकर, सुनिल कदम, देमन्ना बसरीकट्टी , साईश सुतार, अन्वर बागवान , महावीर हुलीकवी, महेंद्र शिंदोळकर,जगदीश पाटील, सय्यद हुलीकोत्तल, भरतेश तोरोजी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
गावची घाण रस्त्यावर…! काय आहे यामागील गुढ?
समांतर क्रांती / खानापूर The dirt on the road…! What’s the secret behind this? अज्ञात ठिकाणाहून वाहतूक होणारा कचरा महामार्गावर पडत आहे. ही बाब साधी वाटत असली तरी खानापूर तालुक्यासाठी धोकादायक आहे. काय आहे यामागील गुढ? वाहने भरून वाहतूक होणारा हा कचरा नक्की येतो कुठून? कुठे टाकला जातो? याचे खानापूर तालुक्यावर काय परिणाम होत आहेत? […]