
समांतर क्रांती / खानापूर
चायनीज फूड तर सगळीकडेच मिळते, पण चायनीजची खरी चव आमच्याकडे मिळते, ही केवळ जाहिरात नाही. कुटुंबासमवेत चायनीज फुडसह व्हेज बिर्याणीचा खरी चव केवळ हॉटेल गणेशमध्येच मिळेल, असा विश्वास हॉटलेच्या संचालकांनी व्यक्त केला आहे.
बुधवारपासून (ता.१९) येथील बस स्टँड येथील हॉटेल गणेशमध्ये चविष्ट जेवण थाळीसह डाल-वडा, स्पेशल समोसा आणि आता चायनिजदेखील मिळणार आहे. विशेष म्हणजे येथील चायनीजची खरी आणि खानापूर शहरातील विशिष्ठ चव केवळ हॉटेल गणेशमध्येच चाखायला मिळणार आहे. दुपारी १२ ते ३ आणि संध्याकाळी ७ ते रात्री उशिरा म्हणजेच ११ पर्यंत चायनीज मिळण्याचे हे एकमेव ठिकाण आहे. कुटुंबासह येणाऱ्यांचे स्वागतच आहे, असे आग्रही निवेदन हॉटेलच्या संचालकांनी केले आहे.
काय मिळेल?
टोमॅटो सूप, मांचो सूप व्हेज मंच्युरीयन, गोबी मंच्युरीयन, पनीर चिली, सोयाबीन चिली, पालक चिली, व्हेज न्युडल्स्, हक्का नुडल्स्, व्हेज फ्राईड राईस, सेझवान फ्राईड राईस, मंच्युरीयन ग्रॅव्ही, व्हेज दम बिर्याणी, डाल खिचडी
चहा कॉफी आणि बरंच कांही…
चहा, कॉफी, इडली वडा, पुरी भाजी, भजी, मेदूवडा, वडापाव, मिसळपाव, आईस्क्रीम, कोल्ड्रींक आणि बरंच कांही…त्याशिवाय आपली हक्काची व्हेज जेवण थाळी आवघ्या १०० रुपयात पूल आणि ७० रुपयात मिनी थाळी मिळेल.
आम्ही चव देतो..
सगळ्याच हॉटेलमध्ये जेवणासह चायनीजदेखील भेटते. पण. आम्ही केवळ खाणं देत नाही, आम्ही आमच्या ग्राहकांना चव सुध्दा देतो. त्यामुळेच आम्ही आवघ्या कांही महिन्यात ग्राहकांच्या मनात घर केले आहे. ग्राहकांच्या पसंदीला उतरल्यामुळेच आम्ही ग्राहकांच्या आग्रहास्तव चायनीय फूड देण्याची सुरूवात करीत आहोत, असे हॉटेल गणेशच्या संचालकांनी समांतर क्रांतीशी बोलतांना सांगितले.

खानापुरात 23 रोजी मराठी प्रतिष्ठानची सामान्यज्ञान परीक्षा
खानापूर : येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी सामान्यज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन केले जाते. यंदा ही परीक्षा रविवार दि. 23 फेब्रुवारीला होणार असून तालुक्यातील विध्यार्थ्यानी परीक्षेत सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर यांनी केले आहे. ही परीक्षा प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन गटात होणार आहे. मराठा मंडळ संचलित ताराराणी हायस्कूल येथे सकाळी 10.30 वा. […]