एक भाऊ आणि तीन बहिणीनंतर अबुबकरला बनायचे आहे डॉक्टर

समांतर क्रांती… लोंढा येथील माजी जि.पं.सदस्य मुगुटसाब धारवाडी यांचे सुपुत्र अबुबकर याने नुकताच झालेल्या नीट परिक्षेत १७४६ वा रँक पटकाविला आहे. त्याला आता डॉक्टर बनायचे आहे. विशेष म्हणजे त्याचा भाऊ आणि तीन बहिणीदेखील डॉक्टर आहेत. तुम्ही राजकारण का सोडला यावर ‘मुलांच्या शिक्षणासाठी’ असे उत्तर देणारे मुगूटसाब धारवाडी यांनी त्यांचा शब्द खरा करून दाखवितांना त्यांच्या पाचही … Continue reading एक भाऊ आणि तीन बहिणीनंतर अबुबकरला बनायचे आहे डॉक्टर