भीषण अपघातात तिघे ठार

समांतर क्रांती / अळणावर ट्रक आणि टेम्पो ट्रॅव्हलर यांची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात तिघे ठार झाल्याची घटना अळणावर तालुक्यातील कटबगट्टीजवळ घडली. या अपघातात मृत झालेले तिघेही सौंदत्ती तालुक्यातील शिरसंगीचे आहे. हणमंत मल्लाड (३६), महांतेश चव्हाण (३७) महादेवप्पा हुलळ्ळी (३९) अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी (ता.२३) पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले. ट्रक … Continue reading भीषण अपघातात तिघे ठार