भयावह अपघात; दोन ठार, कार चक्काचूर

खानापूर: भरधाव कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर कारमधील प्रवासी जखमीला उपचारासाठी बेळगावला नेले जात असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याची घटना खानापूर-बेळगाव महामार्गावर घडली. रमेश अशोक पाटील हा (रा. रायबाग) हा दुचाकीस्वार व कारमधील सामीन पिरजादे (रा.बेळगाव) हे दोघे ठार झाले. कार खानापूरहून बेळगावच्या दिशेने जात होती. दुचाकीस्वार रमेश हा एका … Continue reading भयावह अपघात; दोन ठार, कार चक्काचूर