नेरसे फाट्याजवळ दुचाकीला कारची धडक; दोघे गंभीर जखमी

समांतर क्रांती / खानापूर खानापूर-अनमोड मार्गावरील नेरसे फाट्याजवळ कारने दुचाकीला मागून ठोकरल्याने झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात लकमान्ना सन्नाप्पा हणबर ( ६५, मुडगई) आणि मल्लव्वा महेश गावडे (४५, जगलबेट, ता.जोयडा) हे जखमी झाले असून त्यांच्यावर येथील सरकारी रुग्णायलात प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी बेळगावला हलविण्यात आले आहे. घटनास्थळावरून मिळालेली अधिक … Continue reading नेरसे फाट्याजवळ दुचाकीला कारची धडक; दोघे गंभीर जखमी