सखाराम गावकर यांना ॲड.घाडींकडून मदतीचा हात

समांतर क्रांती / खानापूर अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेले सखाराम महादेव गावकर यांचा पाय निकामी झाला आहे. त्यांच्या उपचारासाठी निधी देण्यास वनखात्याने चालढकल चालविली आहे. परिणामी, त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढवले आहे. याची माहिती मिळताच ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी यांनी सखाराम यांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांना रु. ५००० ची आर्थिक मदत केली. तसेच त्याना … Continue reading सखाराम गावकर यांना ॲड.घाडींकडून मदतीचा हात