Anganwadi Scam : आकाश अथणीकर वकील नाही

समांतर क्रांती / खानापूर अंगणवाडी घोटाळ्यातील संशयित आरोपी आकाश अथणीकर हा वकील नसल्याचा खुलासा खानापूर वकील संघटनेने केला आहे. यासंदर्भात आज सोमवारी (ता.16) वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी खानापूर पोलिसांना पत्र दिले आहे. पत्रात, आकाश अथणीकर याने तो वकील असल्याचे त्याच्या फेसबुकसह विविध सोशल मीडिया हॅण्डल्सवर लिहिले आहे. तो वकील नसतानाही त्याने वकिलाचा पेहराव … Continue reading Anganwadi Scam : आकाश अथणीकर वकील नाही