आमदार विठ्ठल हलगेकरांचा मनमानी कारभार

समांतर क्रांती वृत्त खानापूर: आमदार विठ्ठल हलगेकर यांनी मनमानी कारभार चालविला असल्याचा घणाघाती आरोप ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी यांनी केला आहे. आमदारांसाठी तालुका पंचायतच्या  आवारात प्रशस्त कार्यालय असताना सुद्धा विद्यमान आमदारांनी त्यांचे नवीन कार्यालय देवराज आरस भवनमध्ये सरकारी परवानगी न घेता बेकायदेशीरपणे थाटले, असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी तहशिलदार आणि बीसीडब्लू … Continue reading आमदार विठ्ठल हलगेकरांचा मनमानी कारभार