पाटलांच्या घरात जन्मलोय, गध्दारी करणार नाही

गेल्या पाच वर्षात तालुक्यात विकासाच्या नावाखाली काय झाले, हे तालुक्यातील जनतेने अनुभवले आहे. मागील निवडणुकीत आमच्या चुकांमुळेच बाहेरच्यांचे फावले. पण यावेळी ती चूक करायची नाही. महिलांनी यावेळी तालुक्याच्या विकासाचा विचार करून तालुक्यातीलच उमेदवाराला निवडून द्यावे. प्रत्येक गोष्ट माझ्यामुळेच झाली असा आव आणणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. त्या ‘ब्रिटिशां’ना तालुक्याबाहेर हकलून लावू, असे सांगितले. मी प्रामाणिकपणे … Continue reading पाटलांच्या घरात जन्मलोय, गध्दारी करणार नाही