अरविंदराव जोमात, बाकी सगळे कोमात!

समांतर क्रांती विशेष निवडणूक म्हटलं की, कार्यकर्त्यांचा जोष, नेत्यांचा हैदोस ठरलेलाच असतो. सहकारी संस्थांच्या निवडणुकांतही गावपातळीवरचे राजकारण उफाळून उठते. जुन्या-नव्या वादांना फोडणी देऊन इस्पित साधण्याचे कौशल्य नेते मंडळी पणाला लावतात. त्यात नेत्यांचा खेळ होतो आणि सर्वसामान्यांचा जीव जातो. पण, त्याची फिकीर कुणालाच नसते. सध्या खानापूर तालुक्यातील २५ कृषी पत्तीन सहकारी संघांच्या निवडणुकांचे रान पेटले आहे. … Continue reading अरविंदराव जोमात, बाकी सगळे कोमात!