‘गुंजी कृषी पत्तीन’ची निवडणूक अविरोध
खानापूर: गुंजी कृषी पत्तीन सहकारी संघाची निवडणूक विरोध करण्यात यश आले. माजी आमदार अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली जुन्या संचालकांसह अन्य कांही नव्या उमेदवारांचा समावेश करून ही निवड करण्यात आली. माजी आमदार अरविंद पाटील यांच्यासह भाजप नेते शरद केशकामत आणि किशन चौधरी यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. अविरोध निवड झालेल्या संचालकांमध्ये सतिश कुलकर्णी, प्रकाश गावडे, गजानन […]