निट्टूर येथे शेतकऱ्याची आत्महत्या; खानापुरात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
खानापूर: कर्जबाजारी शेतकऱ्याने शिवारातील काजूच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना निट्टूर येथे घडली. कल्लाप्पा बाळाराम कांजळेकर (वय ४८) असे या शेतकऱ्याचे नाव असून त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, विवाहित मुलगी असा परिवार आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, कल्लाप्पा यांनी विविध बँक आणि सहकारी संस्थांकडून कर्ज घेतले होते. त्याची परतफेड करता न आल्याने ते […]