हेम्माडगा येथे वाघाच्या हल्ल्यात म्हैस ठार
खानापूर : भीमगड अभयारण्यात हेम्माडगा येथे वाघाच्या हल्ल्यात म्हैस ठार झाल्याची घटना आज बुधवारी (ता. 11) उघकडकीस आली. म्हैस मालक शेतकरी भीमाप्पा मल्लाप्पा हणबर (रा. तेरेगाळी, ता. खानापूर ) यांना सुमारे 40 हजारांचा फटका बसला आहे.हेम्मडगा येथील जंगलात एक म्हैस आज मृतावस्थेत आढळून आली. म्हशीचा जंगली श्वापदाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून हा हल्ला … Continue reading हेम्माडगा येथे वाघाच्या हल्ल्यात म्हैस ठार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed