खानापुरातून हलगेकर, बेळगाव उत्तर-ग्रामिणमध्ये नवे चेहरे
नवी दिल्ली: अखेर आज रात्री भाजपने १८९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
बेळगाव उत्तर: डॉ. रवी पाटील
बेळगाव दक्षिण: अभय पाटील
बेळगाव ग्रामीण: नागेश मनोळकर
खानापूर: विठ्ठल हलगेकर
कित्तूर: दोड्डगौडर
बैलहोंगल: जगदीश मेटगुड
सौंदत्ती: रत्ना मामनी
रामदुर्ग: दुर्योधन ऐहोळे
कुडची: पी.राजीव
अथणी: महेश कुमठळी
कागवाड: श्रीमंत पाटील
हुक्केरी: निखिल कत्ती
निपाणी: शशिकला जोल्ले
अरभावी: भालचंद्र जारकीहोळी
गोकाक: रमेश जारकीहोळी
चिकोडी-सदलगा: रमेश कत्ती
यामकनमर्डी: बसवराज हुंदरी
आर.एम.चौगुले यांनाच जनमत, तरुणांची फौज पाठीशी
आर.एम.चौगुले यांनाच जनमतबेळगाव: बेळगाव ग्रामीण मतदार संघातून युवा नेते आर.एम.चौगुले याना महिला आणि तरुणांचा खंबीर पाठिंबा आहे. समितीने जनमताचा कौल घेऊन उमेदवार निवडणार असल्याचे घोषित केले आहे. सध्या आर.एम.चौगुले यांनाच मतदारांची पसंती असून त्यांना उमेदवारी देण्याबाबतची आग्रही भूमिका मतदारांनी विशेषतः तरुणांनी घेतली आहे. त्यांना उमेदवारी न दिल्यास तरुण बंडखोरी करतील, असा अंदाज असल्याने समिती नेत्यांसमोर […]