अंगणवाडी घोटाळाप्रकरणी भाजपच्या ‘त्या’ भामट्यास अटक

समांतर क्रांती / खानापूर अंगणवाडीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक केल्या प्रकरणी भाजपच्या कायदा सेलचा संचालक आकाश अथणीकर याला गुरूवारी रात्री पोलिसांनी अटक केली. न्यायालयासमोर त्याला हजर केले असता त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. संशयीत आरोपी आकाश अथणीकर याने पाली येथील शितल प्रवीण पाटील यांना अंगणवाडीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून तीस … Continue reading अंगणवाडी घोटाळाप्रकरणी भाजपच्या ‘त्या’ भामट्यास अटक