मणतुर्गे येथे घरफोडी, लाखोंचे दागिण्यांवर डल्ला

समांतर क्रांती वृत्त Burglary in Manturge, jewels worth lakhs looted खानापूर: तालुक्यातील मणतुर्गे येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ५ लाखांच्या दागिण्यांवर डल्ला मारला. तसेच सहा हजारांची रोकडदेखील लंपास केली. अल्मेट मानू सोझ यांच्या आसोगा रोडवरील घरात ही चोरी झाली असून या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, सोझ यांचे घर … Continue reading मणतुर्गे येथे घरफोडी, लाखोंचे दागिण्यांवर डल्ला