आमदार सी.टी.रवींचे पुढे काय झाले? रात्रभर काय घडले? Video

समांतर क्रांती / खानापूर महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अश्लिल टिप्पणी केल्याबद्दल भाजपचे आमदार सी.टी.रवी यांना अटक करण्यात आली आहे. गुरूवारी (ता.१९) रात्री त्यांना खानापूर पोलिस स्थानकात आणले होते. त्यानंतर त्यांचे काय झाले? खानापुरातून त्यांना कुठे हलविण्यात आले? विधन परिषदेत घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गृहमंत्री अमित शहांनी अपमान केल्याबद्दल चर्चा … Continue reading आमदार सी.टी.रवींचे पुढे काय झाले? रात्रभर काय घडले? Video