रुमेवाडी क्रॉसजवळ कार पलटी

समांतर क्रांती / खानापूर खानापूरहून करंबळकडे जाणारी कार पलटी झाल्याने चालकासह दोघे जखमी झाल्याची घटना घडली.चालकाच्या अतिघाईमुळे हा अपघात घडल्याचे समजते. केवळ सुदैवाने या अपघातात मोठी हानी टळली. या अपघातात चालक लोकेश तुकाराम भेकणे याची उजवी मांडी कापली आहे, तर प्रवासी राम नागेंद्र चोपडे हा किरकोळ जखमी झाला आहे. दोघांवर खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार … Continue reading रुमेवाडी क्रॉसजवळ कार पलटी