समितीच्या जीवावर पेन्शन घेणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये
खानापूर: म.ए.समितीतून आमदार व्हायचे आणि आपले इस्पित साध्य झाल्यानंतर स्वार्थासाठी राष्ट्रीय पक्षांच्या वळचणीला जायचे. हे तुमचे राजकारण असेल तर आम्ही कांही चुकीचे केलेले नाही. तालुक्याचा विकास आणि तालुक्यातील स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आम्ही काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या सोबत आहोत, जनतेनेदेखील यावेळी विरोधकांना चारीमुंड्या चित्त करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या जीवावर पेन्शन घेणाऱ्यांनी आम्हाला शहाणपणा […]