संतापजनक ! अधिकाऱ्यांना चक्क शहिद जवानाचे विस्मरण!
समांतर क्रांती वृत्त खानापूर: स्वातंत्र्यदिनी शहिद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्याचा आदेश येथील तालुका पंचायतीकडून देण्यात आला आहे. त्यासाठी एक व्हाटस्ॲप आदेश सर्व ग्राम पंचायतीच्या विकास अधिकाऱ्यांना जारी करण्यात आला आहे. एक यादी तयार करण्यात आली असून त्यातून हलगा येथील शहिद जवान संतोष गुरव यांचे नाव गायब आहे. यादीत तालुक्यातील एकुण सात शहिद जवानांचा उल्लेख आहे. […]