रामचंद्र चौगुले यांचे तालुक्याच्या विकासात अविस्मरणीय योगदान
खानापूर : खानापूर तालुका पंचायतीचे माजी सभापती रामचंद्र चौगुले यांनी निस्वार्थपणे समाजाची सेवा केली. तालुक्याच्या सहकार, राजकारण आणि समाजसेवेचा अध्याय त्यांच्या नावाशिवाय अपूर्ण राहील. त्यांचे योगदान तालुका कधीही विसरणार नाही अशा शब्दात माजी आमदार व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.हलकर्णी (ता. खानापूर) येथील प्रतिष्ठित नागरिक आणि खानापूर तालुका पंचायतीचे माजी सभापती […]