खानापूर काँग्रेसची शुक्रवारी बैठक
खानापूर: उद्या शुक्रवारी (ता.२०) सका़ळी १०.३० वाजता खानापूर ब्लॉक कॉंग्रेसची महत्वाची बैठक शिवस्मारक येथे आयोजीत करण्यात आली आहे. बैठकीला तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी आणि महांतेश राऊत यांनी केले आहे.