चिगुळे: गाव तसं चांगलं, पण..?

समांतर क्रांती/विशेष रिपोर्ट सह्याद्रीच्या खुशीत घनदाट झाडीत लपलेले चिगुळे. सुर्यास्ताचे विलोभनीय दर्शन घडविणारे खानापूर तालुक्यातील लक्षवेधी ठिकाण. महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या हद्दीवर वसलेल्या या गावातील माऊली देवीमुळे तिन्ही राज्यांचे ॠणाणुबंध जुळले आहेत. दरवर्षी हजारो पर्यटक, भाविक गावाला भेट देतात. तेथील निसर्गसौदर्य इतके विलोभनीय आहे की, प्रत्येकजण तेथील आठवणी सोबत घेऊनच जातो.चिगुळेचे तोंड भरून कौतुक न … Continue reading चिगुळे: गाव तसं चांगलं, पण..?