चोर्ला घाट: वर्षा पर्यटनाची पर्वणी
सदाहरीत जंगल झाडीतून गोवा राज्यात जाणारा चोर्ला महामार्गावरील निसर्ग सौंदर्य नेहमीच पर्यटकांच्या मनाला भूरळ घालत आले आहे. पावसाळ्यात पर्यटकांची मांदियाळी जमविणाऱ्या चोर्ला घाटातील विलोभनीय निसर्ग सौंदर्य पावसाळ्यानंतरही कांहीकाळ पर्यटकांना घाटात थबकायला भाग पाडते. गोव्याकडे जाणारा किंवा गोव्याहून धुंद होऊन परतणारा प्रत्येकजण घाटातील सौदर्याचा मनमुराद आनंद आणि अस्वाद घेताना दिसतो. नागमोडी वळणे, दाट जंगलझाडी त्यातून धबाबा … Continue reading चोर्ला घाट: वर्षा पर्यटनाची पर्वणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed