खानापुरातील नगरसेविकेच्या चिरंजीवाला ‘जेल’ची हवा

खानापूर: येथील माजी उपनगराध्यक्षा आणि विद्यमान नगरसेविका लक्ष्मी अंकलगी यांच्या चिरंजीव श्रीधर बसवराज अंकलगी (वय ३३) याने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करीत सरकारी कामात व्यत्यय आणल्याने  त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी, शहराला लागून असलेल्या हलकर्णी फाट्यावरील एक हॉटेल … Continue reading खानापुरातील नगरसेविकेच्या चिरंजीवाला ‘जेल’ची हवा