भ्रष्टाचाराची बजबजपुरी : पुढचा नंबर कुणाचा?

समांतर क्रांती / ब्युरो रिपोर्ट मंगळवारी (१६) खानापूर पोलिस स्थानकाचे हेड कॉन्स्टेबल जयराम हमन्नावर यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर आता पुढचा नंबर कुणाचा? पोलिस खात्यातीलच ‘थ्री स्टार’ अधिकाऱ्याची उचलबांगडी होणार असल्याची खमंग चर्चा पोलिस खात्यात आहे. गेल्या कांही महिन्यांपासून खानापूर पोलिस स्थानक हद्दीत भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे. त्याचाच हा परिपाक आहे. तालुक्यातील सत्तापालट झाल्यानंतर पारदर्शक प्रशासनाची … Continue reading भ्रष्टाचाराची बजबजपुरी : पुढचा नंबर कुणाचा?