‘पुष्पा’ची रवानगी जेलमध्ये

हैदराबाद: सध्या पुष्पा २ हा चित्रपट दररोज बॉक्स ऑफीसवर नवनवे विक्रमी नोंदवीत आहे.  या चित्रपटाचा नायक पुष्पा अर्थात तेलगू सुपरस्टार अल्लुअर्जूनला दुपारी पोलीसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. #pushpa-2 #Court Custody to Allu Arjun ४ डिसेंबर रोजी पुष्पा २ या चित्रपटाचा प्रिमीयर शो संध्या … Continue reading ‘पुष्पा’ची रवानगी जेलमध्ये