हिट अँड रन: खानापूरच्या चालकास फोंड्यात अटक

समांतर क्रांती / फोंडा दुचकीस्वारांना ठोकरून पळ काढलेल्या खानापुरातील टेंपो चालकास आज मंगळवारी (ता. २१) फोंडा पोलिसांनी अटक केली. तसेच अपघातास कारणीभूत ठरलेला मालवाहतूक टेंपोदेखील ताब्यात घेण्यात आला होता. या अपघातात एकजन ठार झाला होता. तर अन्य एकजण जखमी झाला आहे. गुरूवारी (ता.१६) राष्ट्रीय महामार्गावर दयानंदनगर-धारबांदोडा येथे सकाळी अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली होती. या … Continue reading हिट अँड रन: खानापूरच्या चालकास फोंड्यात अटक