त्या संशयीत आरोपींना त्याचे गुप्तांग दाबून खून करायचा होता…

समांतर क्रांती / खानापूर तालुक्यातील देवलत्ती येथील तरूणाचे अपहरण करुन बेदम मारहाण करण्यात आल्याच्या घटनेतील भयानकता समोर आली आहे. जखमी महेश नारायण सिमनगौडर (वय ३५) याने दिलेल्या तक्रारीत, त्याचे गुप्तांग दाबून संशयीतांनी त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या घटनेतील संशयीत आरोपींना तात्काळ जेरबंद करण्यात यावी, अन्यथा देवलत्ती गावातील व्यवहार बंद ठेवून आंदोलन … Continue reading त्या संशयीत आरोपींना त्याचे गुप्तांग दाबून खून करायचा होता…