पाचवी ते आठवी: ढकलगाडी बंद, नापास तर नापासच!

समांतर क्रांती / ब्यूरो रिपोर्ट शिक्षण क्षेत्रात टीकेचा विषय ठरलेला पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून पुढच्या इयत्तेत प्रवेश देण्याचं धोरण केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अखेर रद्द केलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नो डिटेंशन पॉलिसी संपुष्टात आणली आहे. परिणामी, नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची ढकलगाडी आता थांबणार आहे. आता पाचवी ते आठवीच्या वार्षिक परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना … Continue reading पाचवी ते आठवी: ढकलगाडी बंद, नापास तर नापासच!