जाती-धर्मावरून आग लावण्याचे धंदे बंद करा : डॉ. निंबाळकरांनी कागेरीना झापले

मेस्ता मृत्यू प्रकरणावरून डॉ. निंबाळकर कडडल्या: दंगलीना कागेरीच जबाबदार कारवार: परेश मेस्ता या तरुणाच्या मृत्यूचे राजकारण करून तुम्ही आमदारकी मिळवली.तुम्ही गरिबांची घरे, दुकाने, सरकारी मालमत्ता जाळली. यात अनेक निष्पाप तरुण होरपळले, त्यांचे संसार उध्वस्त झाले. त्यावेळी तुम्ही मैदान सोडून पळाला. आता हे आगी लावण्याचे धंदे बंद करा, अशा शब्दात काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी … Continue reading जाती-धर्मावरून आग लावण्याचे धंदे बंद करा : डॉ. निंबाळकरांनी कागेरीना झापले