मळणी सुरू असतांनाच हत्ती खळ्यावर..

समांतर क्रांती / खानापूर शिवारात पुन्हा टस्कर दाखल झाल्याने एका शेतकऱ्यांने नुकसान टाळण्यासाठी सकाळीच भाताची मळणी घातली होती. मळणी जवळपास पूर्ण व्हायला आली असल्याने शेतकरी आणि मळणीसाठी गेलेले कुटुंबीय निर्धास्त झाले होते. इतक्यात टस्कर अचानक मळणीच्या खळ्यावर दाखल झाल्याने सगळ्यांचीच तारांबळ उडाली. ही घटना जळगे येथील शिवारात घडली. महिनाभरापूर्वी या परिसरातून हा टस्कर पूर्व भागात … Continue reading मळणी सुरू असतांनाच हत्ती खळ्यावर..