हलशीचे माजी ग्रा.पं. सदस्य दुचाकीसह तलावात बुडाले

समांतर क्रांती / नंदगडदुचाकीसह तलावात बुडून माजी ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू झाल्याची घटना हलशी येथे आज सोमवारी (ता.6) उघडकीस आली. इशांत अंतोन फिगेर (वय 52) असे त्यांचे नाव आहे. घटनेची नोंद नंदगड पोलिसात झाली असून अधिक तपास सुरु आहे. इशांत हे शनिवारी (ता. 4) हलशीवाडीला गेले होते. रात्री ते हळशीला परतत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटून ते … Continue reading हलशीचे माजी ग्रा.पं. सदस्य दुचाकीसह तलावात बुडाले