विवाहीतेने उचलले टोकाचे पाऊल, पती-सासऱ्यास अटक

समांतर क्रांती वृत्त Extreme step taken by married woman,  husband and father-in-law arrested नंदगड: स्वयंपाक करता येत नाही, असा आळ घेत होणाऱ्या जाचाला कंटाळून विवाहीतेने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना गुंडपी (ता.खानापूर) येथे घडली. सबा मुजावर असे या विवाहीतेचे नाव असून तिचा पती मुजाहिद्दीन आणि सासरा शब्बीर मुजावर यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. … Continue reading विवाहीतेने उचलले टोकाचे पाऊल, पती-सासऱ्यास अटक