गावातून पट्टी काढून केला जातोय अस्वलाच्या हल्ल्यातील जखमीवर उपचार

समांतर क्रांती / खानापूर माण (ता. खानापूर) येथील शेतकरी सखाराम महादेव गावकर (वय ६७) यांच्यावर शेतवडीत काम करीत असतांना दि. २ रोजी हल्ला केला होता. त्यांच्यावर बेळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांचा एक पाय निकामी झाला आहे. त्यांच्या उपचारासाठी लाखोंचा खर्च होत असतांना वनखात्याकडून त्यांना केवळ ४० हजार देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील … Continue reading गावातून पट्टी काढून केला जातोय अस्वलाच्या हल्ल्यातील जखमीवर उपचार