रामनगरजवळ अपघातात चारजण जखमी

समांतर क्रांती / खानापूर धारवाड-पणजी महामार्गावरील चिंचेवाडी (ता.खानापूर) येथे आज मंगळवारी (ता.२१) सायंकाळी कारचा अपघात झाला असून त्यात चारजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रामनगर सरकारी रूग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचारांसाठी हुबळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.   हुबळीहून गोव्याच्या दिशेने जाणारी कार (केए ६३ एन ३८४६) चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याशेजारील दगडांना धडकली. तेथून … Continue reading रामनगरजवळ अपघातात चारजण जखमी