फ्रान्सच्या बॅस्टिल डे परेडमधील नंदगडच्या किराणा दुकानदाराचा मुलगा

समांतर क्रांती वृत्त नंदगड: फ्रान्समध्ये होत असलेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमुळे विशेष चर्चेत असलेल्या बॅस्टिल परेडमध्ये नंदगड येथील २१ वर्षीय तरूणाने सहभाग घेतला आहे. रचेत शिवानंद तुरमुरी असे त्याचे नाव असून तो नेव्हीमध्ये कम्यूनिकेशन अधिकारी पदावर कार्यरत आहे. फ्रान्सच्या दौऱ्यातील त्याच्या सहभागाबद्दल त्याचे अभिनंदन होत आहे. बॅस्टिल डे परेडला फ्रांन्समध्ये राष्ट्रीय दिवस म्हणून … Continue reading फ्रान्सच्या बॅस्टिल डे परेडमधील नंदगडच्या किराणा दुकानदाराचा मुलगा