कामतगा ते सावरगाळी आणि आता नंदगडात..आनंदगडाला वळसा..

समांतर क्रांती / नंदगड तीन दिवसांपासून नंदगड येथील डॅम परिसरातील शिवारातील सुमारे १५० पोती भात आणि ऊस पीक हत्तींच्या कळपाने फस्त केल्याने शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत वाया गेली आहे. हत्तींच्या या हैदोसामुळे नंदगडातील शेतकरी पुरते हादरून गेले असून वनखात्याने बंदोबस्त करून हत्तींना या परिसरातून हुसकावून लावावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मागील आठवड्यात कामतगा-भालके परिसरात ठाण … Continue reading कामतगा ते सावरगाळी आणि आता नंदगडात..आनंदगडाला वळसा..