ग्राम पंचायत निवडणुकाही पक्षाच्या चिन्हावर

समांतर क्रांती / ब्यूरो रिपोर्ट लोकसभा, विधानसभा आणि तालुका व जिल्हा पंचायत निवडणुका या पक्षचिन्हावर लढविल्या जातात. पण, ग्राम पंचायतीच्या निवडणुकांमध्ये पक्ष चिन्ह दिले जात नाही, तर इतर चिन्हावर निवडणूक लढविली जाते. आता मात्र ग्राम पंचायतीच्या निवडणुकात सुध्दा पक्षाचे चिन्हावर होणार असल्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. महानगरपालिका, नगर पालिका आणि नगर पंचायतींना सुध्दा अद्याप … Continue reading ग्राम पंचायत निवडणुकाही पक्षाच्या चिन्हावर