विकृतांचा सुकाळ आणि सुमारांची सद्दी

गावगोंधळ / सदा टीकेकर निवडणूक म्हटलं की, आरोप-प्रत्यारोप आलेच. पण, हे आरोप टीका-टीपण्णी करतांना कांही ताळतंत्र बाळगावे की नाही. सत्तेशी शय्यासोबत करण्याची इतकी घाई या नेत्यांना लागली आहे की ‘हागणाऱ्यास लाज की बघणाऱ्यास?’ असा प्रश्न शहाण्यासुरत्यांना पडतो. एक काळ होता, जेव्हा सर्वच पक्षाचे नेते (मग ते राष्ट्रीय, प्रादेशीक असो की गल्लीबोळातले टुकार नेते!) संयमाने जीभेवर … Continue reading विकृतांचा सुकाळ आणि सुमारांची सद्दी