रुग्णालयाने कात टाकली, पण व्यवस्था व्हेंटीलेटरवच!

समांतर क्रांती / विशेष रिपोर्ट खानापुरात सध्या कांहीच अलबेल नाही. येथील शासकीय रुग्णालयाने कात टाकली असली तरी व्यवस्थेत कोणताच बदल झालेला नाही. उपचारापेक्षा इलाज भयंकर अशी येथील स्थिती आहे. लोकप्रतिनिधी तर ‘चमकोगिरी’त गुंतले आहेत. समाजसेवेची झुल पांघरलेले ‘दलाल’ सुध्दा याकडे दुर्लक्ष करीत आहेत. भ्रष्ट अधिकाऱ्याच्या समर्थणात उर बडवून घेणारेदेखील सर्वकांही अलबेल असल्याचा आव आणत नेतेगिरी … Continue reading रुग्णालयाने कात टाकली, पण व्यवस्था व्हेंटीलेटरवच!