हिट अँड रन; पत्नी ठार, पती जखमी

खानापूर-अनमोड रस्त्यावर अपघात; वाहनाचा शोध जारी खानापूर: अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेली महिला उपचार सुरू असतांनाच ठार झाली. दुचाकीचालक पतीदेखील या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खानापूर-अनमोड रस्त्यावर बुधवारी (ता.१७) सायंकाळी हा अपघात घडला. याबाबतची अधिक माहिती अशी, पाली येथील नामदेव महादेव गावडा (वय … Continue reading हिट अँड रन; पत्नी ठार, पती जखमी