Human-animal conflict:  हा संघर्ष संपणार तरी कधी?

समांतर क्रांती / विशेष खानापूर तालुक्यावर निसर्गाने ओंजळ भरून अविष्कार केला आहे. भीमगड अभयारण्यामुळे तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. पण, हा निसर्गच जनसामान्यांच्या जिवीतास धोका निर्माण करीत असल्याने तालुकावासीय हवालदिल झाले आहेत. वन्यप्राण्यांच्या वाढत्या संख्येमुळे तालुक्यातील वन्यप्राणी- मुणष्य संघर्ष जटील बनत चालला आहे. लोकप्रतिनिधी आणि वनखाते तालुकावासीयांना संरक्षण आणि गजण्याची खात्री देण्यात कुचकामी … Continue reading Human-animal conflict:  हा संघर्ष संपणार तरी कधी?