ग्राम पंचायतीकडून निधी न मिळाल्याने कर्जबाजारी महिलेची आत्महत्या

खानापूर: घर बांधून झाले तरी ग्रा.पं.कडून निधी मिळाला नाही, त्यामुळे शेजारी आणि सावकारांकडून काढलेल्या कर्जाची परतफेड करता न आल्याने महिलेने शिवारातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अशोकनगर येथे घडली. दोडव्वा चंद्राप्पा दोडमनी (वय ४५) असे या महिलेचे नाव असून तिच्या पश्चात विवाहीत मुलगा आणि मुलगी असल्याचे समजते. अशोकनगर येथील चंद्रव्वा यांचा मुलगा गवंडी कामानिमित्त … Continue reading ग्राम पंचायतीकडून निधी न मिळाल्याने कर्जबाजारी महिलेची आत्महत्या