समांतर क्रांती / खानापूर
भाजपचे खानापूर तालुका माजी अध्यक्ष संजय कुबल यांचे वडील जयवंत कुबल यांचे आज रविवारी (ता.५) वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, मुलगी, नातवंड-पणतवंडे असा परिवार आहे. एक मितभाषी बेकरी व्यवसायीक म्हूणन जयंवत कुबल हे खानापूर शहरात परिचीत होते. येथील मोक्षधामात त्यांच्यावर रात्री ८.३० वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
हिरेअंग्रोळीत बिबट्याचा संशयास्पद मृत्यू
समांतर क्रांती / नंदगड Suspicious death of leopard in Hirenagroli. तालुक्यातील हिरेअंग्रोळीनजिक बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचे कलेवर गावाजवळील शिवारात आढळले असून त्याची शिकार तर झाली नाही ना? याबाबत वनखात्याकडून तपास केला जात आहे. प्रथमदर्शनी वार्धक्य किंवा आजाराने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. काल रविवारी […]